Wednesday, May 13

Tag: of uncleanliness on social media

Due to the failure of the Nagar Panchayat : हिमायतनगर नगरपंचायतीच्या नाकर्तेपणामुळे स्वच्छतेचे तीन तेरा; सोशल मीडियावर अस्वच्छतेचा पिटतोय दिंडोरा -NNL

Due to the failure of the Nagar Panchayat : हिमायतनगर नगरपंचायतीच्या नाकर्तेपणामुळे स्वच्छतेचे तीन तेरा; सोशल मीडियावर अस्वच्छतेचा पिटतोय दिंडोरा -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर,अनिल मादसवार| शहरात नगरपंचायतीच्या नाकर्तेपणामुळे स्वच्छतेचे तीन तेरा वाजले असून, प्रशासक व संबंधित विभागाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. यामुळे शहरातील सर्वच प्रभागातील नाल्यातून दुर्गंधी येऊ लागली आहे. दुर्गंधीमुळे डासांची उत्पत्ती वाढवून साथीचे आजार जडण्याचे भीती नागरिकांतुन व्यक्त केली जात आहे. स्वच्छतेचा ठेका घेतलेल्या ठेकदाराकडून महिनो महिने नाल्याची स्वच्छता केली जात नसल्यामुळे हा प्रकार उद्भवत असल्याचा आरोप नागरिकातून केला जात आहे. हिमायतनगर शहरांमध्ये एकूण 17 प्रभाग असून, तीस हजाराच्या आसपास शहराची लोकसंख्या गेलेली आहे. तसेच झालेली वस्तीवाढ यामुळे नगरपंचायतीकडे स्वच्छतेसाठी आवश्यक असलेले यंत्रणा नसल्यामुळे शहराच्या स्वच्छतेचे दार महिन्याला सोशल मीडियावर धिंडवडे निघत आहेत. नगरपंचायतीवर प्रशासक राज असल्यामुळे गेल्या चार वर्षांपासून शहरातील नागरिकांना स्वच्छतेसह विविध...
error: Content is protected !!