The Nanded Rural Crime Squad : नांदेड ग्रामीण गुन्हे शोध पथकाने चोरीचा गुन्हा एका तासात केला उघड -NNL
नांदेड| ग्रामीण येथे गुन्हा रजिस्टर नंबर 872/2024 कलम 303 (2) भारतीय न्याय संहिता अविनाश अशोक येडे रा. वैजाळा ता. पाटोदा जि.बीड, ह.मु. विष्णुपुरी ता.जि. नांदेड दिलेल्या गोपनीय माहिती वरुन गुन्हा घडला तारीख वेळ व ठीकाण दिनांक 25/09/2024 रोजी वेळ 20.00 वा ते दिनांक 26/09/2024 रोजी वेळ 08.30 वाजताचे दरम्यान एम.एस. ऑफीस समोरुन सरकारी दवाखाना परिसर विष्णुपुरी ता.जि. नांदेड येथून चोरीला गेली होती.
त्यावरून अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक, नांदेड, यांनी ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत मोटार सायकल चोरीचे दाखल असलेले गुन्हे उघड करण्याचे सर्व पो. स्टे. प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पो. स्टे. नांदेड ग्रा. गुन्हे शोध पथकाचे महेश कोरे पोलीस उप निरीक्षक व त्याचे टिमने गुन्हयातील अज्ञात आरोपीचा व चोरीस गेलेल्या मोटार सायकलचा शोध घेत गुप्तहेरांच्या मदतीने आरोपीतांना ताब्यात घेवुन चौकशी केली....
