Thursday, May 14

Tag: of the news before writing

Amol Bhagat ; पत्रकारांनी बातमीची सत्यता पडताळून लिखाण करावे – पोलीस निरीक्षक अमोल भगत

Amol Bhagat ; पत्रकारांनी बातमीची सत्यता पडताळून लिखाण करावे – पोलीस निरीक्षक अमोल भगत

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार। पत्रकार आणि पोलीस एका गाडीची दोन चाके आहेत, दोघांमध्ये समन्वय असल्याने सर्वसामान्य जनतेच्या चांगल्या कामाला व खाऱ्याला न्याय देणे सोयीचे होते. त्यासाठी पत्रकारांनी बातमी लिहीत असताना, घटनेची सत्यता तपासून बातमी प्रकाशित करावी. असे मत पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी व्यक्त केले. हिमायतनगर येथील पोलीस ठाण्यात दि. ४ मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता पोलीस व पत्रकार स्नेह मिलन व चहापानाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना पोलीस निरीक्षक भगत बोलत होते. पुढे बोलतांना भगत म्हणाले की, पत्रकारांनी आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत असतांना, गुन्हेगारांविषयी काही माहीती असल्यास आपण गोपनीय पद्धतीने गुन्हेगारां संबंधीची माहीती पोलीसांना द्यावी. आपले नांव गोपनीय ठेवल्या जाईल. पत्रकारांनी कोणतीही बातमी लिहीत असताना, घटनेची सत्यता व दोन्ही बाजूंनी शहानि...
error: Content is protected !!