Sunday, May 31

Tag: of the Marxist Communist Party

Com. Shankar Sidam : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा सचिव पदी कॉ.शंकर सिडाम यांची तिसऱ्यांदा फेर निवड -NNL

Com. Shankar Sidam : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा सचिव पदी कॉ.शंकर सिडाम यांची तिसऱ्यांदा फेर निवड -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| माहूर येथील जगदंबा धर्म शाळेत दि.७ आणि ८ जानेवारी रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे १२ वे जिल्हा अधिवेशन मोठ्या उत्साहात सुरु होऊन पार पडले. कॉ.सीताराम येचूरी नगर कॉ. कुमार शिराळकर मंच येथे भरलेल्या या अधिवेशनात कॉ.शंकर सिडाम यांची तिसऱ्यांदा एकमताने फेर निवड करण्यात आली. यावेळी निरीक्षक म्हणून पक्षाचे व शेतकऱ्यांचे नेते कॉ.डॉ.अजित नवले,राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. किसन गुजर,कॉ.सुनील मालुसरे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रथम व खुल्या सत्राच्या अध्यक्षस्थानी मराठवाड्याचे नेते तथा राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. विजय गाभने हे होते. सुरवातीला दुपारी १२.३० वाजता पक्षाच्या ध्वजाचे झेंडा वंदन करून सलामी देण्यात आली. त्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय महासचिव दिवंगत कॉ.सीताराम येचूरी, पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री कॉ.बुद्धदेव भट्टाचार्य,भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंघजी,किनवट माहूरचे माजी आमद...
error: Content is protected !!