Thursday, May 21

Tag: of the Godavari in Nanded

Chhath Puja festival : नांदेडच्या गोदावरी काठी सूर्योदयासह वृत्तधारी महिलांचा जप, भक्तिभावाचे दर्शन

Chhath Puja festival : नांदेडच्या गोदावरी काठी सूर्योदयासह वृत्तधारी महिलांचा जप, भक्तिभावाचे दर्शन

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| येथे उत्तर भारतीय बांधवांनी हजारोंच्या संख्येत गोदावरी किनारी एकत्र येऊन छठपूजा महापर्व मोठ्या भक्तीभावाने साजरा केला. धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या हस्ते आरतीला प्रारंभ झाल्यानंतर तीन दिवसांचा कठोर उपवास सोडत महिलांनी नदीकाठावरून उदय होत असलेल्या सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केले. या प्रसंगी दिलीप ठाकूर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “नांदेडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात छठ सण साजरा होतो, हे पाहून आनंद आणि अभिमान वाटतो. तीन दिवस पाण्याचा घोट न घेता उपवास करणाऱ्या मातृशक्तीचे हे अद्भुत उदाहरण आहे.प्राकृतिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नांदेडतर्फे गेल्या १५ वर्षांपासून हा सण भव्यदिव्य पद्धतीने साजरा केला जात आहे याबाबत सर्वांचे मनापासून अभिनंदन करण्यात येत आहे. बंदा घाट येथे सोमवारी संध्याकाळी व मंगळवारी पहाटे दोन सत्रात हजारो भाविक उपस्थित होते.महिलांनी मंगळवारी पहाटेपासून ...
error: Content is protected !!