Friday, May 15

Tag: of the continuous ongoing transformation initiative

Adv. Dilip Thakur : ॲड.दिलीप ठाकूर यांच्यातर्फे अखंडितपणे सुरू असलेल्या कायापालट या उपक्रमाला ५२ महिने पूर्ण – NNL

Adv. Dilip Thakur : ॲड.दिलीप ठाकूर यांच्यातर्फे अखंडितपणे सुरू असलेल्या कायापालट या उपक्रमाला ५२ महिने पूर्ण – NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| अखंडितपणे सुरू असलेल्या कायापालट या उपक्रमाला ५२ महिने पूर्ण झाले असून आतापर्यंत २६०० पेक्षा जास्त भ्रमिष्टांची कटिंग दाढी केल्यानंतर स्वच्छ पाण्याने स्नान घालून नवीन कपडे, चहा फराळ व शंभर रुपयाची बक्षीसी देण्यात आली असून हिवाळ्याच्या पुढील तीन महिन्यात गरजूंना गरम पाण्याने स्नान व स्वेटर देण्यात येणार असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांनी दिली आहे. सातत्याने चालणारा कायापालट सारखा उपक्रम जगात कुठेच होत नाही.दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी भाजपा नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल,अमरनाथ यात्री संघ, सन्मित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथे कायापालट उपक्रम राबविण्यात येतो.यासाठी खा.अशोकराव चव्हाण खा.डॉ. अजित गोपछडे,आ. प्रतापराव पाटील चिखलीकर,मराठवाडा प्रदेश संघटन मंत्री संजय कोडगे,भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे व ॲड. किशोर देशमुख, ला. यो...
error: Content is protected !!