Thursday, May 14

Tag: of seven hundred years

Nagbardi temple with a tradition of 700 years : नागपंचमी स्पेशल; सातशे वर्षांची परंपरा असलेली नागबर्डी देवस्थान -NNL

Nagbardi temple with a tradition of 700 years : नागपंचमी स्पेशल; सातशे वर्षांची परंपरा असलेली नागबर्डी देवस्थान -NNL

धार्मिक, नांदेड
नांदेड| निसर्गाचे संवर्धन आणि संगोपनाची परंपरा यात्रा जपणारी नागदेवतेची सातशे वर्षाची परंपरा असलेली यात्रा नागपंचमीनिमित्त भरवल्या जाते नांदेडच्या कंधार तालुक्यातील गुंडा नागवडी येथे नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची मोठी यात्रा भरली जाते. या यात्रेत हजारो वर्षाची परंपरा आहे या यात्रेसाठी भाविक पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने उपस्थित असतात. दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा अशी ओळख असलेल्या माळेगाव यात्रेनंतर आता एक दिवसीय सर्वात मोठी यात्रा ही नागबर्डी येथे नागपंचमीच्या दिवशी भरल्या जाते मंदिराची 700 वर्षाची परंपरा काय आहे आख्यायिका सातशे वर्षाची परंपरा असलेली ही यात्रा का भरवली जाते यावर येथील ग्रामस्थांनी आपले प्रतिक्रिया नोंदवले. बाहेर देशातून बहीण भाऊ उदरनिर्वाह करण्यासाठी कंधार तालुक्यातील दिंडी गुंडा दिंडी या गावात परिसरात फिरत ते नागबर्डी मार्गावनावर येऊन एका मालकाचे जनावरे चारत होते....
error: Content is protected !!