Monday, May 25

Tag: of Hazrat Syed Tawakkal Shah (Rahmatullah Alaih)

Sandal urs : नायगाव बाजार येथील प्रसिद्ध दर्गाह हजरत सय्यद तवक्कलशाह (रहमतुल्ला अलैह) यांचा संदल उर्स उत्साहात संपन्न

Sandal urs : नायगाव बाजार येथील प्रसिद्ध दर्गाह हजरत सय्यद तवक्कलशाह (रहमतुल्ला अलैह) यांचा संदल उर्स उत्साहात संपन्न

धार्मिक, नांदेड
नायगाव बा, सय्यद अजिम नरसीकर| नांदेड जिल्ह्यातील नायगाव बाजार येथील प्रसिद्ध दर्गाह हजरत सय्यद तवक्कलशाह वली (रहमतुल्ला अलैह) यांचा संदल उर्स मोठ्या उत्साहात, भक्तीभावाने व शांततेच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या उर्सनिमित्त संपूर्ण नायगाव बाजार परिसर भक्तीमय वातावरणाने भारावून गेला होता. संदल उर्सच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीचे आयोजन मुतवली, शेख ईस्माईल रहेमानसाब मुल्ला, मुतवली शेख गन्नी अमीनसाब मुल्ला, मुतवली हाजी शेख युसुफ, मुतवली हाजी शेख लतीफसाब रहीमसाब मुल्ला (सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. भव्य संदल मिरवणूक दि. १२ जानेवारी २०२६ (२२ रज्जब) रोजी दुपारी ३.०० वाजता दर्गाह हजरत सय्यद तवक्कलशाह (रहमतुल्ला अलैह) येथून संदल मिरवणुकीस सुरुवात झाली. ही मिरवणूक जुना पोस्ट, भाजीपाला मार्केट, मार्केट कमिटी, पानसरे नगर, लहुजी...
error: Content is protected !!