Wednesday, May 13

Tag: of Eknath Sambhaji Shinde

Eknath Sambhaji Shinde : उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ संभाजी शिंदे यांचा अल्प परिचय -NNL

Eknath Sambhaji Shinde : उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ संभाजी शिंदे यांचा अल्प परिचय -NNL

मुंबई, राजकीय, व्हिडीओ
शिंदे, श्री. एकनाथ संभाजी, जन्म : ६ मार्च १९६४., जन्म ठिकाण : अहिर, तालुका - महाबळेश्वर, जिल्हा - सातारा., शिक्षण : बी.ए., ज्ञातभाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी., वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती लता., अपत्ये : एकूण १ (एक मुलगा)., व्यवसाय : उद्योग व सामाजिक कार्य, पक्ष : शिवसेना, मतदार संघ : १४७ – कोपरी - पाचपाखाडी, जिल्हा - ठाणे. इतर माहिती : ठाणे येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष, सन १९८६ मध्ये महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न आंदोलनात १०० कार्यकर्त्यांसह सक्रीय सहभाग,  ४० दिवस बेल्लारी येथे तुरुंगवास सहन केला, संपूर्ण ठाणे शहर व जिल्ह्यात सामाजिक कार्याचे जाळे निर्माण केले; ठाणे शहरात ओपन आर्ट गॅलरी, सचिन तेंडुलकर मिनी स्टेडियम, इंटरनिटी सुविधा भूखंडावर बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक, शहिद हेमंत करकरे क्रीडा संकूल, जॉगिंग पार्क, सेंट्रल लायब्ररी सुरु केली; आदिव...
error: Content is protected !!