Wednesday, May 13

Tag: of education and health facilities

education and health : कामगार कुटूंबियांनी शिक्षण आरोग्य सुविधांचा लाभ घ्यावा : जिल्हाधिकारी

education and health : कामगार कुटूंबियांनी शिक्षण आरोग्य सुविधांचा लाभ घ्यावा : जिल्हाधिकारी

आरोग्य, नांदेड
नांदेड| कामगारांच्या कुटूंबियांनी शासनाच्या शिक्षण आणि आरोग्य सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत कामगार बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच असंघटीत क्षेत्रातील कामगारांना शासनाच्या विविध योजना लाभ देण्यासाठी कामगारांची नोंदणी व आरोग्य शिबिर (take advantage of education and health facilities) कार्यक्रमाचे आयोजन वाजेगाव नोबल फंक्शन हॉल येथे केले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, कामगार कल्याण सहाय्यक आयुक्त अनिकेत थोरात, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसिलदार संजय वारकड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण मुंडे, नायब तहसिलदार सुनिल माचेवाड, संजय नागमवाड, वाजेगावचे सरपंच जमील सेठ आदीची उपस्थिती होती. वंचित, उपेक्षित घटकांना शासनाच्या विविध योजना त्य...
error: Content is protected !!