Wednesday, May 13

Tag: of District Marathi Journalists Association

District Marathi Journalist Demand ; पत्रकार चंद्रकार यांच्या मारेकऱ्याला फाशी द्या : जिल्हा मराठी पत्रकार संघाची मागणी -NNL

District Marathi Journalist Demand ; पत्रकार चंद्रकार यांच्या मारेकऱ्याला फाशी द्या : जिल्हा मराठी पत्रकार संघाची मागणी -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। छत्तीसगड मधील पत्रकार मुकेश चंद्रकार यांची क्रूर हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना तात्काळ फासावर लटकवा आणि देशभरात पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करा या मागणीसाठी आज जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्हा अधिकाऱ्यांच्या मार्फत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे, माजी जिल्हाअध्यक्ष गोवर्धन बियाणी, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे समन्वयक रवींद्र संगणवार, परिषद प्रतिनिधी सुभाष लोणे यांच्या नेतृत्वात पत्रकारांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. जी पी मीसाळे , बजरंग शुक्ला, पंढरीनाथ बोकारे,नरेश दंडवते, लक्ष्मण भवरे , सखाराम कुलकर्णी , राम तरटे, राजेश शिंदे,माधव गोधणे,सुरेश काशिंदे,प्रशांत ग...
Santhosh Pandagale appointed : जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष पांडागळे यांची नियुक्ती -NNL

Santhosh Pandagale appointed : जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष पांडागळे यांची नियुक्ती -NNL

करियर, नांदेड, मुंबई
मुंबई| मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विद्यमान कार्याध्यक्ष, दैनिक सत्यप्रभाचे कार्यकारी संपादक संतोष पांडागळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मराठी पत्रकार परिषदेने एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे बिनविरोध निवडीची घोषणा केली आहे. दैनिक सत्यप्रभाचे कार्यकारी संपादक संतोष पांडागळे नांदेड जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होते. गेल्या जिल्हा मराठी पत्रकार संघ कार्यकारिणीची मुदत संपल्यानंतर नूतन अध्यक्ष निवडीसाठी परिषदेचे निरिक्षक, सरचिटणीस प्रा.सुरेश नाईकवाडे यांनी दोन वेळा नांदेडला भेट देऊन सर्व वरिष्ठ पदाधिकारी तसेच सदस्यांशी चर्चा केली आहे.वार्ताहर ते कार्यकारी संपादक असा पत्रकारितेतील प्रवास असलेल्या संतोष पांडागळे यांची नियुक्ती .मराठी पत्रकार परिषदेने केली आहे. अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेऊन परिषदेशी विचारविनिमय करून आपली क...
error: Content is protected !!