Saturday, May 16

Tag: of conduct and exercise the right to vote

Election Returning Officer Kawli Meghna : निवडणूक प्रक्रियेत सर्वांनी सहभागी व्हावे, आदर्श आचारसंहिता पाळावी व मतदानाचा हक्क बजावावा -NNL

Election Returning Officer Kawli Meghna : निवडणूक प्रक्रियेत सर्वांनी सहभागी व्हावे, आदर्श आचारसंहिता पाळावी व मतदानाचा हक्क बजावावा -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
किनवट, परमेश्वर पेशवे| भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक-2024 चा कार्यक्रम मंगळवारी (ता. 15/10/2024 ) झाहीर झाला असून यात तारखेपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. नियोजन प्रमाणे निवडणूक घेण्याची आमची सर्व तयारी झालेली आहे. तेव्हा सर्व मतदारांनी निवडणूक प्रक्रियेत सहभाग घ्यावे आणि मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना (भाप्रसे) यांनी केले.         निवडणूक कार्यक्रम घोषीत करण्याच्या अनुषंगाने उप विभागीय अधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी किनवटच्या तहसीलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शारदा चौंडेकर , माहूरचे तहसीलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किशोर यादव , उप विभागीय पोलिस अधिकारी रामकृष्ण मळघणे, नायब तहसिलदार मोहम्मद रफीक , रामेश्वर मुंडे व मीडिया कक्षाचे सह...
error: Content is protected !!