Sunday, May 31

Tag: of Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti concluded

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त इतिहास अभ्यासक केतन पुरी यांचे व्याख्यान संपन्न

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त इतिहास अभ्यासक केतन पुरी यांचे व्याख्यान संपन्न

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने येथील डॉ. शंकरराव चव्हाण सभागृह येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरूवात प्रसिद्ध इतिहास अभ्यासक व पुरातत्त्व संशोधक केतन पुरी यांच्या व्याख्यानाने करण्यात आली. त्यांनी शिवचरित्राचा ऐतिहासिक संदर्भ देत महाराजांची दूरदृष्टी, प्रशासन कौशल्य, संघटनशक्ती आणि राष्ट्रनिर्मितीतील मोलाचे योगदान यावर अभ्यासपूर्ण विवेचन केले. यानंतर शाहिर प्रा. डॉ. शिवराज शिंदे, प्रा. डॉ. मुरलीधर हंबर्डे व त्यांच्या संघाकडून शाहीरी जलसा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यात शिवचरित्रातील पराक्रम, स्वराज्याची प्रेरणा आणि जाज्वल्य राष्ट्राभिमानाचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमास नांदेडच्या महापौर कविता मुळे, जिल्हाधिकारी राहूल कर्डिले, अपर जिल्ह...
error: Content is protected !!