Wednesday, May 13

Tag: of Chhatrapati Shivaji Maharaj and saffron flag.

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राचा व भगवा ध्वजाचा अवमान करणाऱ्या ग्रामसेवक व संबंधित व्यक्ती कठोर कारवाई करा

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राचा व भगवा ध्वजाचा अवमान करणाऱ्या ग्रामसेवक व संबंधित व्यक्ती कठोर कारवाई करा

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| वाडी पुयड गावात अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्र व भगवा ध्वज अत्यंत श्रद्धेने आणि स्वाभिमानाने स्थापण्यात आलेला आहे. हा ध्वज गावकऱ्यांच्या अस्मितेचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे प्रतीक आहे. मात्र, दिनांक 15/02/2025 रोजी रात्रीच्या अंधारात प्रशासनाने पोलिस बळाचा गैरवापर करून हा ध्वज हटवण्याचा प्रयत्न केला आणि महाराजांच्या तैलचित्राचा अवमान केला, ही बाब अत्यंत निंदनीय आणि असह्य आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून, हा प्रकार केवळ भगव्या ध्वजाचा अपमान नाही, तर संपूर्ण हिंदवी स्वराज्याच्या अस्मितेवर घाला घालण्याचा एक कटकारस्थानपूर्वक प्रयत्न आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या आणि हिंदवी स्वराज्याच्या अस्मितेचे प्रतीक असून, त्यांच्या अपमानाचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करत जिल्हाधिकारी नांदेड याना निवेदन देण्यात आले आ...
error: Content is protected !!