Wednesday, May 13

Tag: of Ashadhi Ekadashi

Vitthal Rukmini : आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न

Vitthal Rukmini : आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न

धार्मिक, नांदेड, मुंबई
पंढरपूर| पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातले. आषाढी शुद्ध एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सपत्नीक तसेच मानाचे वारकरी श्री कैलास दामु उगले, सौ. कल्पना कैलास उगले यांच्या समवेत केली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री महोदय यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सौ. अमृता फडणवीस, आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार देवेंद्र कोठे, आमदार अभिजीत पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वा...
भावसार समाज सिडको यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्ताने महाआरती आयोजन -NNL

भावसार समाज सिडको यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्ताने महाआरती आयोजन -NNL

नांदेड
नवीन नांदेड। भावसार समाज सिडको नविन नांदेड च्या वतीने दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल मंदिर ,हडको नवीन नांदेड येथे महाआरतीचे आयोजन केले होते. मोठ्या उत्साहवर्धक, वातावरणात ,भक्तीभाव पूर्ण आनंदात साजरा करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशी निमित्ताने महाआरती आयोजन करण्यात आले. याप्रसंगी श्री विठ्ठल रुक्मिणी पुष्पहार, पूजन करून महाआरती करण्यात आली. यावेळी विनोद सुत्रावे , अध्यक्ष भावसार समाज सिडको ,शिवराज पेंडकर,संचालक एस.टी. महामंडळ सहकारी बँक नांदेड राजू आंबेकर, समन्वयक जीवनसाथी उप वधूवर सूचक मंडळ सिडको, राजू सितावार, ओमप्रकाश पेंडकर,विश्वानंद परळकर, समन्वयक शैक्षणिक मार्गदर्शन सिडको,संजय पेटकर, अध्यक्ष सौ.छाया शिवराज पेंडकर , सौ.शीतल राजू अंबेकर, सौ.शारदा विनोद सुत्रावे, विद्या संजय पेटकर यांच्या सह समाज बांधव उपस्थित होते....
On the occasion of Ashadhi Ekadashi | आषाढी एकादशी निमित्ताने ईनरिच प्ले स्कुलची वारकरी पायी दिंडी सोहळा -NNL

On the occasion of Ashadhi Ekadashi | आषाढी एकादशी निमित्ताने ईनरिच प्ले स्कुलची वारकरी पायी दिंडी सोहळा -NNL

नांदेड
नविन नांदेड| आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी भाविक भक्त हे विठुरायाच्या दर्शना साठी पंढरपूरला रवाना झाले असून, विठुराया आणि आषाढीचे महत्व शहरासह ग्रामीण भागतील शाळांमध्ये म्हणजे हाडको येथिल ईनरिच प्ले स्कूल मध्ये येथे १६ जुलै रोजी विठ्ठल- रुक्मीनीच्या वेशभूषेत व इतर विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशभूषेत ईनरिचप्ले स्कूल वात्सल्य नगर ते हडको येथिल विठ्ठल रुकमिणी मंदीरा कडे पायी दिंडी काढून परिसरातील सर्व महिला नागरीकांचे लक्ष वेधून घेत होते . शाळेच्या पटांगणात ज्ञानोबा माऊलीच्या गजरात दींडी सोहळा साजरा करण्यात आला, यामध्ये जवळपास शंभर पेक्षा जास्त विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता, सोहळ्याची सुरुवात टाळ मृंदांगाच्या गजरात भजनाने झाली यामध्ये पायी दिंडी मध्ये पालखी सोहळा व विठ्ठल ' रुक्मीनीच्या मागे विद्यार्थीनी तुळशीचे वृक्ष डोक्यावर घेऊन तर वारकरी वेशभूषेत विद्यार्थी यांनी टाळ घेत चंद्रभागे...
Prabhat Pheri on the occasion of Ashadhi Ekadashi | आषाढी एकादशी निमित्ताने छत्रपती शिवाजी विघालय हडकोची प्रभात फेरी -NNL

Prabhat Pheri on the occasion of Ashadhi Ekadashi | आषाढी एकादशी निमित्ताने छत्रपती शिवाजी विघालय हडकोची प्रभात फेरी -NNL

नांदेड
नवीन नांदेड| श्री छत्रपती शिवाजी विद्यालय,सिडको 2 नवीन, नांदेड या आमच्या शाळेत आषाढी एकादशी निमित्त शाळेत विद्यार्थ्यांनी विठ्ठल , रुक्मिणी व वारकरी यांच्या वेशभूषा परिधान करून शालेय परिसरात प्रभात फेरी काढण्यात आली. मिरवणुकीनंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेऊन प्रभातफेरीची सांगता करण्यात आली. १७ जुलै आषाढी एकादशी निमित्ताने छत्रपती शिवाजी शिवाजी विघालय हडको ने परिसरातील भागातील विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढून विठ्ठल रुक्मिणी, वारकरी वेशभूषा,तुळशी घेतलेल्या व टाळ विणा प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष राजेशजी महागावे ,मु.अ. बिरादार,स.शि.पवार ,मजरे श्रीमती मिरकुटे,भोसले, डांगे, शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कुसुमताई माध्यमिक विद्यालय सिडकोने मुलांत रूजवला वृक्षारोपनाचा अमुल्य संस्कार आषाढी महोत्सवाचा आनंद द्विगुणित करत कुसुमताई माध्यमिक विद्यालयाने मुलांसमोर ...
Chariot procession on foot | कलंबर ( बु) येथे आषाढी एकादशी निमित्त पायी रथप्रदक्षिणा सोहळा – NNL

Chariot procession on foot | कलंबर ( बु) येथे आषाढी एकादशी निमित्त पायी रथप्रदक्षिणा सोहळा – NNL

नांदेड
उस्माननगर| दरवर्षीप्रमाणे यावर्षी मिनी पंढरपूर म्हणून वारकरी सदभक्त मंडळींचे श्रध्दास्थान असलेल्या येथून जवळच असलेल्या मौजे कलंबर ( बु.)ता.लोहा येथील श्री. संत निवृत्तीनाथ महाराज व श्री संत मोतीराम महाराज संस्थान यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त पायी रथ प्रदक्षिणा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि.१७ जूलै २०२४ रोजी सकाळी ६ वा. महापुजा / व अभिषेक, त्यानंतर सकाळी ८ वा. श्री संत निवृत्तीनाथ महाराज व श्री संत मोतीराम महाराज मंदीरा पासून ते कलंबर खु., भोपाळवाडी. फाटा ते परत मंदीराकडे पायी रथ प्रदक्षिणा करून अगमण होईल. दुपारी ३ ते ४ दरम्यान ह.भ.प. बापुराव महाराज सोनखेडकर यांचे प्रवचन होणार आहे. त्यानंतर महाआरती झाल्यानंतर चहा, फराळाचे वाटप करण्यात येणार आहे. पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी, भजनी मंडळ यांनी पायी रथ प्रदक्षिणा सोहळा उत्साहात साजरा करण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक यांन...
Ashadhi Ekadashi | आषाढी एकादशी निमित्त सर्व संताला वंदन – NNL

Ashadhi Ekadashi | आषाढी एकादशी निमित्त सर्व संताला वंदन – NNL

नांदेड, लेख
भक्तीचे काजळ घालुन ज्या संतानी परमेश्वराला पाहिले अशा सर्व संताना मी बारंबार प्रणाम करते परमेश्वराचे दिव्यत्व काय आहे हे फक्त संतच समजु शकतात. आपली भारत भुमी पावन शुमी झाली या संतानमुळेच अशा सर्व संताना मी बारंबार प्रणाम करते. संताच्या साधनेमुळे आणि त्यांनी केलेल्या भगवंताच्या किर्तनामुळे आज या सृष्टीचा आणि आपल्या समाजाचा समतोल राखला गेला हे आशा थोर महान आणि दिव्य संताना मी बारंबार प्रणाम करते. साधारण मानवला अंधाराकडून प्रकाशाकडे घेवून बावरे हसंत रुप खुप श्रेष्ट आहेत अशा संताची भगवंत पुजा करतात. अशा सर्व श्रेष्ट संताना मी बारंबार प्रणाम करते. अध्यात्माचे ज्ञान सत्संगाचे महत्व वाणीतून आणि कर्मातून फक्त आणि फक्त संतच समजावू शकतात. अशा सर्व संताना मी बारंबार प्रणाम करते. भागवत, रामायण, आणि गीता हे सर्व श्रेष्ठ ग्रंथ संतानी लिहिले आणि समाजाला समाजवले अशा सर्व संताना मी बारंबार प्रणाम करते. ...
error: Content is protected !!