Thursday, May 14

Tag: of 68th Dhamma Chakra Transformation Day

Organized Mass Mahabuddhavandan : ६८ व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त सामूहिक महाबुद्धवंदनाचे आयोजन -NNL

Organized Mass Mahabuddhavandan : ६८ व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त सामूहिक महाबुद्धवंदनाचे आयोजन -NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड| भगावन बुद्धानी पंचवर्गीय भिक्खुना धम्म उपदेश देत प्रथम धम्म चक्र प्रवर्तन केले. दि. १४ ऑक्टोबर १९५६ अर्थात अशोक विजया दशमी दिनी बोधीसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखों अनुयायांसोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या घटनेला येणाऱ्या अशोक विजया दशमीदिनी ६८ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने नांदेडवासीयांतर्फे प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ठिक ७ वा महाबुद्धवंदनेचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी प्रमुख भदंत विनयबोधी थेरो, भंदत पंय्यारत्न थेरो,भंन्ते अश्वजीत थेरो,भंन्ते शिलरत्न थेरो ,भंन्ते बुध्दभुषन,भंन्ते पय्यवंर्धन हिंगोली,भिक्षुणी चारुशीला थेरीया ची उपस्थित राहून वंदना देणार आहेत. अडीच हजार वर्षांचा दैदीप्यमान असा ऐतिहासिक वारसा लाभलेले नांदेड शहर अलीकडच्या काळामध्ये सामाजिक चलवळींचे एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास आलेले आहे. सामा...
Organized mass Mahabuddhavandan : ६८व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त सामूहिक महाबुद्धवंदनेचे आयोजन -NNL

Organized mass Mahabuddhavandan : ६८व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त सामूहिक महाबुद्धवंदनेचे आयोजन -NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड| भ. बुद्धानी पंचवर्गीय भिक्खुना धम्म उपदेश देत प्रथम धम्म चक्र प्रवर्तन केले. दि. १४ ऑक्टोबर १९५६ अर्थात अशोक विजया दशमी दिनी बोधीसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखों अनुयायांसोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या घटनेला येणाऱ्या अशोक विजया दशमी दिनी ६८ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने नांदेडवासीयांतर्फे प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर दि. १२ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ठिक ७:०० वा महा बुद्धवंदनेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सामाजिक,धार्मिक व ऐतिहासिक वारसा लाभलेले नांदेड शहर अलीकडच्या काळामध्ये सामाजिक चलवळींचे एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास आलेले आहे. सामाजिक, धार्मिक किंवा राजकीय चळवळ असो किंवा धम्म परिषदांची सुरुवात असो, नांदेड शहराने नेहमीच दिशा दर्शकाचे काम केलेले आहे. एक धम्म अनुयायी बौद्ध म्हणून आपल्या समृद्ध आध्यात्मिक परंपरांचा उत्साह तेजित ठेवण्यासा...
error: Content is protected !!