Wednesday, May 13

Tag: of 1392 senior writers and artists completed

Rajarshi Shahu Maharaj : राजर्षी शाहू महाराज सन्मान योजना : 1 हजार 392 पैकी 1 हजार 186 ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांची आधार पडताळणी पूर्ण

Rajarshi Shahu Maharaj : राजर्षी शाहू महाराज सन्मान योजना : 1 हजार 392 पैकी 1 हजार 186 ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांची आधार पडताळणी पूर्ण

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील नियमित लाभार्थ्यांची आधार पडताळणी सुरू आहे. एकूण 1 हजार 392 नियमित लाभार्थ्यांपैकी 1 हजार 186 लाभार्थ्यांची आधार पडताळणी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे यांनी दिली. या योजनेअंतर्गत 50 वर्षांवरील साहित्यिक व कलाकारांना दरमहा 5 हजार रूपये इतके मानधन थेट DBT प्रणालीव्‍दारे दिले जाते. यापूर्वी सदर योजना समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येत होती. शासन निर्णयानुसार ती आता जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडे वर्ग करण्यात आली आहे. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत आहे, तर उपमुख्य कार्यकारी ...
error: Content is protected !!