Wednesday, May 13

Tag: Notebooks/registers distributed

Notebooks/registers distributed : जिल्हापरिषद शाळेच्या 600 विद्यार्थ्यांना वह्या/रजिस्टर वितरित

Notebooks/registers distributed : जिल्हापरिषद शाळेच्या 600 विद्यार्थ्यांना वह्या/रजिस्टर वितरित

करियर, नांदेड
हिमायतनगर, परमेश्वर काळे| जि.प.कें.प्रा.कन्या शाळा हिमायतनगर येथे किरणभाऊ बिच्चेवार यांच्या सहकार्याने शाळेतील विद्यार्थ्यांना तब्बल 2000 वह्यांचे वाटप (Notebooks/registers distributed to 600 students of Zilla Parishad school) करण्यात आले असून, त्यांच्या या उपक्रमामुळे चिमुकले विद्यार्थी आनंदित झाले आहेत. दिनांक 4 जुलै 2025 रोजी जि.प.के.प्रा.कन्या शाळा हिमायतनगर येथे स्व. लवचंदभाई त्रिभुवनदास व्होरा यांच्या स्मरणार्थ व्होरा कुटुंब, महावीर राहत केंद्र घाटकोपर (पूर्व) मुंबई आणि जिल्हा परिषद कन्या शाळेचे माजी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण बिच्चेवार यांच्या पुढाकाराने शाळेतील एकुण 600 विद्यार्थ्यांना 2000 वह्या/रजिस्टर वाटप करण्यात आले. यावेळेस शाळेचे विद्यमान अध्यक्ष गणेश पाळजकर, सदस्य किरण माने, रामराव सूर्यवंशी, ठाकरे काका, आशिष जैन, मिरजगावे सर, होळकर, दळवी त्याचबरोबर बहुसंख्येन...
error: Content is protected !!