Loha assembly constituency ; लोहा विधानसभा मतदारसंघात पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही २१ जणांचे ५३ नामनिर्देशन पत्र खरेदी – NNL
लोहा l लोहा विधानसभा मतदार संघात पहिल्याच दिवशी एकही नामांकन अर्ज दाखल झाला नाही पण 21 जणांनी 53 नामनिर्देशन पत्र घेतले आहेत अशी माहिती निवडणुक निर्णय अधिकारी उपविभागीय अधिकारी अरूणा संगेवार यांनी दिली.
विधानसभा निवडणूक प्रक्रियेत नामनिर्देशन दाखल करण्यास आज पासून प्रारंभ झाला आहे. दाखल करण्यास आज पासयून प्रारंभ झाला आहे. सुट्टीचे दिवस वगळता 29 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 30 ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी तर 4 नोंव्हेबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. मतदान 20 नोंव्हेबर रोजी होणार आहे.स्वतंत्र कक्ष स्थापण करण्यात आला असून तेथे नामांकन खरेदी, तपासणी व स्वीकारले जाणार आहेत.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी तसेच निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे पालन व्हावे. यासाठी सर्वांनी जबाबदारी पार पाडावी असे निवडणूक निर्णय अधिकारी अरूणा सं...
