Wednesday, May 13

Tag: Need for cultural camps for a natural and value-based life – CA Dr. Praveen Patil

CA Dr. Praveen Patil ; नैसर्गिक व मूल्याधिष्ठित जीवनासाठी संस्कार शिबिरांची गरज – सीए डॉ. प्रवीण पाटील

CA Dr. Praveen Patil ; नैसर्गिक व मूल्याधिष्ठित जीवनासाठी संस्कार शिबिरांची गरज – सीए डॉ. प्रवीण पाटील

करियर, नांदेड
नैसर्गिक व पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्यासाठी तसेच मूल्याधिष्ठित जीवन जगण्यासाठी संस्कार शिबिरे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन सीए डॉ. प्रवीण पाटील यांनी केले. नवज्योत फाउंडेशनच्या विसाव्या संस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. डॉ. पाटील पुढे म्हणाले की, समाजातील जातिव्यवस्थेच्या जळमटातून बाहेर पडून माणुसकी जपणे ही काळाची गरज आहे. आदर्श नागरिक घडवण्यासाठी संस्कारांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. झाडे लावण्याबरोबरच त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारीही प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सजगतेने वागणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. पेट्रोलच्या वाढत्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर सायकलचा वापर वाढवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. नेदरलँडसारख्या प्रगत देशातील उदाहरण देत त्यांनी आरोग्यदायी व पर्याव...
error: Content is protected !!