Thursday, May 14

Tag: Naveen Rathore of Congress sought candidature

Naveen Rathore : काँग्रेसच्या नवीन राठोड यांनी मागितली विधानसभेची उमेदवारी -NNL

Naveen Rathore : काँग्रेसच्या नवीन राठोड यांनी मागितली विधानसभेची उमेदवारी -NNL

राजकीय, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट/माहूर मतदारसंघातून येत्या विधानसभेसाठी काँग्रेसची उमेदवारी दिल्यास निश्चित विजय होईल. अशी मागणी ओबीसी विभागाचे प्रदेशउपाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नवीन राठोड यांनी केली. या मतदारसंघात स्व.उत्तमरावजी राठोड, आ.किशनरावजी पाचपुते यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व केले. या दोघांच्या निधनानंतर काँग्रेस पक्ष नेतृत्वाच्या शोधात असतानाच आ. प्रदीप नाईक यांनी राष्ट्रवादीसाठी ही जागा हायजॅक करुन तीन टर्म आमदार पद भोगले. किनवट विधानसभा मतदार संघात काँग्रेसच्या कार्यकर्त्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे. मांडवीच्या राठोड घराण्याचा वारसा म्हणून उच्चशिक्षित, शिक्षण सम्राट राजकीय पाठबळ असलेले मांडवी भूषण नवीन राठोड यांच्या नावाची चर्चा किनवट माहूर दोन्ही तालुक्यात सुरू आहे. किनवट मतदार संघ हा बंजारा बहुल आहे. महा विकास आघाडीतर्फे हा मतदार संघ...
error: Content is protected !!