Wednesday, May 13

Tag: Nanded Waghala City Municipal Corporation Employees Credit Society Election: Unilateral victory of all accepted Adarsh ​​Vikas Panel

Nanded Waghala ; नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका कर्मचारी पतसंस्थेवर सर्व मान्य आदर्श विकास पॅनलचा एकतर्फी विजय निवडणूक, 13 जागी उमेदवार विजयी

Nanded Waghala ; नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका कर्मचारी पतसंस्थेवर सर्व मान्य आदर्श विकास पॅनलचा एकतर्फी विजय निवडणूक, 13 जागी उमेदवार विजयी

नांदेड, राजकीय
नांदेड l नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका कर्मचारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणूक मध्ये सत्ताधारी सर्व मान्य आदर्श विकास पॅनलचा एकतर्फी विजय होऊन तेरा जागेवर तेरा विजयी उमेदवार विजयी झाले असुन विरोधी असलेल्या परिवर्तन पॅनलचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. गेल्या अनेक वर्षांपासून उल्लेखनीय सभासद बांधवासाठी केलेल्या कार्याची दखल घेत सभासदांनी पुन्हा सत्ताधारी ताब्यात पतसंस्था ताब्यात दिली आहे.निवडनुक निकाल लागताच फटाक्यांची आतषबाजी व गुलाल उधळून जल्लोष व्यक्त करत छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तर मनपा मुख्यालय समोर विजयी उमेदवार व समर्थकांनी पॅनल प्रमुख दयानंद गायकवाड, गणेश नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य जल्लोष साजरा करून मिठाई वाटप केली. नावा मनपा कर्मचारी सह पतसंस्थेची 13 एप्रिल रोजी 13 जागेसाठी साठी 27 उमेदवार नि...
error: Content is protected !!