Friday, May 15

Tag: Nanded Rural Police

Nanded Rural Police : खुनातील आरोपीची नांदेड ग्रामीण पोलिसांकडून धिंड फिरवणूक

Nanded Rural Police : खुनातील आरोपीची नांदेड ग्रामीण पोलिसांकडून धिंड फिरवणूक

क्राईम, नांदेड
नांदेड| शहरात किरकोळ कारणावरून एका व्यक्तीचा खून करून परिसरात दहशत माजवणाऱ्या दोन आरोपींची नांदेड ग्रामीण पोलिसांनी धिंड काढली आहे. ही घटना नांदेडमधील खुदवे नगर भागात घडली असून, जिथे आरोपी मोहम्मद आमीर मोहम्मद गौस आणि मोईन खान पाशा खान यांनी खून करून स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले होते. काही दिवसांपूर्वी झालेल्या खुनाच्या घटनेत प्रमुख संशयित आरोपीला नांदेड ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीनंतर पोलिसांनी आरोपींची त्याच खुदवे नगर भागातून धिंड काढत समाजात एक संदेश दिला कि, 'गुन्हेगारी सहन केली जाणार नाही. आणि परिसरात जनतेत निर्माण झालेली भीती दूर करून कायद्याचा धाक निर्माण केला आहे. पोलीस अधीक्षकांच्या निर्देशाने ही कारवाई करण्यात आली असून, शहर परिसरात दहशत माजवणाऱ्यांना कारवाईचा इशारा दिला आहे. "गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक समाजात भीती पसरवतात. अशा आरोपींवर का...
error: Content is protected !!