Wednesday, May 13

Tag: Nanded Police is ready to maintain

Nanded police ready : निवडणुक अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नांदेड पोलीस सज्ज -NNL

Nanded police ready : निवडणुक अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नांदेड पोलीस सज्ज -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड, अनिल मादसवार| आगामी लोकसभा पोटनिवडणुक व विधानसभा सार्वत्रीक निवडणुक अनुषंगाने जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक, नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत अवैद्य व्यवसायावर कारवाई करणे, एनबीडब्ल्यु वॉरंट बजावणी करणे व प्रतिबंधक कारवाई तसेच इतर कारवाई करणे बाबत सर्व पोस्टे प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दिनांक 15.10.2024 ते दिनांक 25.10.2024 दरम्यान खालील प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. तसेच नांदेड जिल्हयातील गुन्हेगारांवर वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करून सुध्दा त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने नांदेड जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे कडुन गुन्हेगारांना प्रतिबंध व स्थानबध्द करून निवडणुक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी कलम 126,129 बीएनएनएस प्रमाणे एकुण 1504, एमपीडीए अंतर्गत एकुण 03, कलम 55 मपोका प्रमाणे...
error: Content is protected !!