Friday, May 15

Tag: Nanded Municipal Corporation’s third budget of its administrative term approved

Nanded ; नांदेड महानगरपालिकेचा प्रशासकीय कार्यकाळातील तिसरा अर्थसंकल्प मंजुर

Nanded ; नांदेड महानगरपालिकेचा प्रशासकीय कार्यकाळातील तिसरा अर्थसंकल्प मंजुर

नांदेड
 नांदेड l नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचा प्रशासकीय कार्यकाळातील तिसरा अर्थसंकल्प दिनांक 21.03.2025 रोजी सकाळी 11.30 वाजता महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील कै.शंकरराव चव्हाण सभागृहात अंदाजपत्रकीय विशेष प्रशासकीय सर्वसाधारण सभेत *मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांनी मंजुर केला. नांदेड महापालिकेचा प्रशासकीय कार्यकाळातील सन 2025-26 चे मुळ अंदाजपत्रक असलेला 1523.29 कोटीचा अर्थसंकल्प विशेष प्रशासकीय सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला. कोणतीही कर वाढ न करता नांदेड शहरवासीयांना दिलासा देणारा अर्थसंकल्प आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी मंजुर केला. याच वेळी सन 2024-25 च्या सुधारीत अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ.जनार्दन पक्वान्ने, उपआयुक्त तथा नगरसचिव स.अजितपालसिंघ संधु यांची प्रमुख उपस्थिती होत...
error: Content is protected !!