Friday, June 26

Tag: Nanded faces serious flood threat; water release

Red alert : नांदेडमध्ये पुराचा गंभीर धोका; विष्णुपुरी धरणातून विसर्ग वाढणार

Red alert : नांदेडमध्ये पुराचा गंभीर धोका; विष्णुपुरी धरणातून विसर्ग वाढणार

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड | हवामान खाते मे नांदेड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे. नांदेडमध्ये पुराचा गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता वाढली असून, विष्णुपुरी धरणातून विसर्ग वाढणार असल्याचे सांगितलं जात आहे. या संदर्भात दि. 27 सप्टेंबर 2025, रात्री 9 वाजता प्रकल्प विभागाकडून हि माहिती देण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी प्रकल्पात सध्या प्रचंड प्रमाणात आवक सुरू असून, पुरस्थिती अधिक गंभीर झाली आहे. धरणातून 2.76 लाख क्युसेक विसर्ग सोडला जात आहे. पुढील काही तासांत तो वाढवून 3.00 ते 3.25 लाख क्युसेक करण्याची शक्यता आहे. सध्या नांदेड शहरालगत नदीची पातळी 352.94 मीटर वर पोहोचली असून ती आज मध्यरात्री ते पहाटे दरम्यान धोका पातळी 354.00 मीटर गाठण्याचा अंदाज आहे. 🔹 जायकवाडी धरणातून विसर्ग : 66,024 क्युसेक 🔹 माजलगाव धरणातून विसर्ग : 95,433 क्युसेक 🔹 दिग्रस बंधारा : >2.50 लाख क्युसेक 🔹 पूर्णा...
error: Content is protected !!