Nagar Panchayat Mahur : नगर पंचायत माहूर ९६ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजुर
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| नगर पंचायत माहूर च्या सभागृहात दि, २८ फेब्रु रोजी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याधिकारी विवेक कांदे,उपाध्यक्ष ज्ञानेश्वर नारायण लाड यांच्या व ईतर सदस्यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या अर्थसंकल्पीय विशेष सभेत सन २०२५/२६ चा रक्कम रुपये ९५.०५.५८.७०२ रक्कमेचा व रक्कम रुपये ८.८८.६३७ रुपयांचा शिल्लकी अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला.
नगर पंचायत माहूरच्या सभागृहात अर्थसंकल्पीय विशेष सभा संपन्न झाली. या सभेत सन २५/२६ साठीच्या अर्थसंकल्पाचे वाचन लेखापाल वैजनाथ स्वामी यांनी केले. दि,२८ रोजी नगर पंचायत माहूरच्या सभागृहात अर्थसंकल्पीय विशेष सभा संपन्न झाली. या सभेत सन २०२५/२६ साठीच्या अर्थसंकल्पाचे सविस्तर वाचन लेखापाल वैजनाथ स्वामी यांनी केले. अंदाजपत्रकानुसार नगर पंचायत माहूरला 1) दर व करापासुन 1,81,07,400/- रुपये, 2) ...
