मुस्लिम बांधवांकडून जामा मस्जिदचे प्रमुख साजीदभाई काजी यांच्या कडून व्यापारी आणि कार्यकर्त्याचा दिपावली निमित्त सत्कार व शुभेच्छा
उस्माननगर l उस्माननगर परिसरातील ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच उद्योजक , व्यापारी , सामाजिक कार्यकर्ते यांचा मुस्लीम बांधवांच्या वतीने उस्माननगर येथील जामा मस्जिदचे प्रमुख साजीदभाई काजी यांच्या कडून दिपावली निमित्त शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला. (more…)
