Friday, May 15

Tag: Music of Nanded for ‘We will be Abhijat’ assembly song!

Nanded ; ‘आम्ही असू अभिजात ‘ संमेलन गीताला नांदेडचा संगीत साज !

Nanded ; ‘आम्ही असू अभिजात ‘ संमेलन गीताला नांदेडचा संगीत साज !

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड | नवी दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे गीत नांदेडच्या सुप्रसिद्ध गायिका, संगीतकार आनंदी विकास यांनी संगीतबद्ध केले आहे. दिग्गज गायकांचा सहभाग असणारे अभिजात मराठीला शब्दबद्ध करणाऱ्या दीर्घ काव्याला त्यांनी संगीताचा साज चढवला असून तमाम नांदेडकरांसाठी ही आनंदाची बाब आहे. 98 व्या मराठी साहित्य संमेलनासाठी नांदेड मधून एकीकडे शेकडो साहित्यिक रवाना होत आहे. आता नांदेडसाठी आनंदी विकास यांनी संगीतबद्ध केलेले 'आम्ही असू अभिजात ' हे संमेलन गीत आणखी एक आनंद वार्ता ठरले आहे. काल राज्याचे राज्यपाल श्री.सी.पी. राधाकृष्णन, राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या गीताचा शुभारंभ सोहळा पार पडला. यावेळी नांदेडच्या संगीतकार आनंदी विकास यांचाही सत्कार करण्यात आला. पुण्याचे गीतकार डॉ. अमोल देवळेकर यांनी लिहिलेल्या 'आम्ही असू अभिजात ', या मराठी भाषे...
error: Content is protected !!