Thursday, May 14

Tag: Mumbai’s convention concluded in Nanded.

Nanded ; महाराष्ट्र राज्य समाजसेवा अधिक्षक संघटना, मुंबई चे अधिवेशन नांदेड येथे संपन्न “

Nanded ; महाराष्ट्र राज्य समाजसेवा अधिक्षक संघटना, मुंबई चे अधिवेशन नांदेड येथे संपन्न “

नांदेड, सोशल वर्क
नांदेड l महाराष्ट्र राज्य समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय, मनोविकृती) संघटना मुंबई या संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा २०२५, समाजसेवा विभाग,डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपूरी, नांदेड व मराठवाडा विभाग यांच्या वतीने नांदेडमध्ये दिनांक २५.एप्रिल २५ रोजी संपन्न झाले . या अधिवेशनासाठी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपूरी, नांदेड या संस्थेचे अधिष्ठाता, डॉ. सुधीर देशमुख हे अध्यक्ष तर वैद्यकीय अधिक्षक डॉ.विजय कापसे हे प्रमुख पाहूने म्हणून उपस्थित होते. तसेच यावेळी प्रादेशिक उपायुक्त, सामाजिक न्याव व विषेश साहाय्य विभाग लातूर श्री तेजस माळवदकर हे देखील उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली, त्यानंतर पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यु पावलेल्या निष्पाप नागरिक आणि मागील तीन वर्षात...
error: Content is protected !!