Sunday, June 28

Tag: Mrs. Indirabai Rajeshwar Chintawar

passes away : श्री परमेश्वर ट्रस्टचे माजी सचिव राजेश्वर चिंतावार यांना पत्नी वियोग

passes away : श्री परमेश्वर ट्रस्टचे माजी सचिव राजेश्वर चिंतावार यांना पत्नी वियोग

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर| येथील श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टचे माजी सचिव राजेश्वर चिंतावार यांच्या पत्नी सौ.इंदिराबाई राजेश्वर चिंतावार यांचं शुक्रवारी सकाळी १० वाजता दुःखद निधन झालं. मृत्यू समयी त्या ७० वर्षाच्या होत्या. त्यांचा मृत्यूचे पश्चात सात मुली, एक मुलगा, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिव देहावर सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी हिमायतनगर शहरातील बोरगडी रोडवर असलेल्या वैकुंठ धाम हिंदू स्मशान भूमी येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्या हिमायतनगर वाढोणा येथील जागृत देवस्थान श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टचे माजी सचिव राजेश्वर चिंतावार यांच्या पत्नी, कृष्णा (पिंटू) चितावार यांच्या मातोश्री होत्या. त्यांच्या मृत आत्म्यास चिरशांती लाभो अशी प्रार्थना करत अनेकांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे....
error: Content is protected !!