Friday, June 26

Tag: moving from efficiency to transparency

Revenue Department  : महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, कार्यक्षमतेतून पारदर्शकतेकडे वाटचाल : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Revenue Department : महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, कार्यक्षमतेतून पारदर्शकतेकडे वाटचाल : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड, कृषी
• “सेवा पंधरवाडा” अंतर्गत जिल्हा प्रशासनाचे नाविन्यपूर्ण उपक्रम • १९ हजार ६३९ कि.मी. रस्ते मोकळे • ७२ आर जमीन घरकुलधारकांना • एआय चॅटबॉटद्वारे नागरिकांना विविध सुविधेचा लाभ नांदेड| "सेवा पंधरवाडा" उपक्रमाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या महसूल विभागात विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी केली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संकल्पनेतून सर्व उपक्रम युद्धपातळीवर राबविण्यात आले असून, महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतिमान व पारदर्शक बनविण्याकडे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी १७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी २ ऑक्टोबर या कालावधीत हा सेवा पंधरवाडा राबविण्यात आला. टप्पा 1 अंतर्गत रस्ते मोकळे करून नागरिकांना दिलासा गावरस्ते, शिवारस्ते, शेतरस्ते व पायरस्ते मोकळे करण्याच्या उपक्रमात जिल्ह...
error: Content is protected !!