Tuesday, June 30

Tag: motorcycle thieves not found

Biloli thifts ; बिलोलीत चोरट्यांचा सुळसुळाट मोटार सायकल चोरट्यांचा शोध लागेना -NNL

Biloli thifts ; बिलोलीत चोरट्यांचा सुळसुळाट मोटार सायकल चोरट्यांचा शोध लागेना -NNL

क्राईम, नांदेड
बिलोली। बिलोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून गाड्या चोरी करणार्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. शहरातील देशमुख नगर येथील घरा समोर हिरो होंडा सप्टेंबर प्लस एम.एच 26 ए.बी 6998 ही मोटार सायकल 26नोव्हेंबर च्या मध्यरात्री चोरीला केली. बिलोली शहर आणि परिसरात मटका आणि जुगार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सिंधी,दारू सुद्धा मोठ्या प्रमाणात विक्री होतानाचे चित्र दिसून येते. 26 नोव्हेंबर च्या रात्री चोरीला गेलेल्या मोटरसायकल पूर्वी दि.25 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 ते 1:30 च्या सुमारास भंडारे नामक एका व्यक्तीने महाराष्ट्र ग्रामीण बँक येथे पन्नास हजार रुपये भरण्यासाठी गेले असता, बॅकते 50 हजार भरण्यासाठी पॅनकार्ड लागेल म्हणाले भंडारे रा.बामणी हे पॅनकार्ड साठी सेतू कडे पायी चालत अस्तांना अनोळखी अटो व त्या मधील व्यक्तीने अॉटोत बसुन घेतले. थोडं समोर जाऊन लगेच उतरवीले. नंतर खिशात ठेवले...
error: Content is protected !!