Friday, June 26

Tag: Mobile Lok Adalat van operating

Mobile Lok Adalat van : न्याय आपल्या दारी उपक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यात फिरती लोकअदालतीची मोबाईल व्हॅन

Mobile Lok Adalat van : न्याय आपल्या दारी उपक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यात फिरती लोकअदालतीची मोबाईल व्हॅन

नांदेड, क्राईम
नांदेड| ग्रामीण भागातील जनसामान्यांना न्यायव्यवस्थेपर्यंत सहज पोहोचता यावे व कोणीही न्यायापासून वंचित राहू नये, या उद्देशाने ‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पनेअंतर्गत 3 जानेवारी 2026 ते 22 जानेवारी 2026 या कालावधीत फिरत्या लोकअदालतीची मोबाईल व्हॅन नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील गावांना भेट देणार आहे. 3 जानेवारी 2026 रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रमुख, जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष सुनील वेदपाठक यांच्या हस्ते जिल्हा न्यायालय, नांदेड येथून मोबाईल व्हॅनच्या प्रवास कार्यक्रमास हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात येणार आहे. मोबाईल व्हॅनचा तालुकानिहाय प्रवास पुढीलप्रमाणे : 3 जानेवारी 2026: लोहा तालुका – मारतळा 5 जानेवारी 2026: कंधार तालुका – कौठा 6 जानेवारी 2026: मुखेड तालुका – बाऱ्हाळी 7 जानेवारी 2026: देगलूर तालुका – हानेगाव 8 जानेवारी 2026: नायगाव तालुका – सावरखेड...
error: Content is protected !!