MLA Bhimrao Keram ; आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते पाच एसटी बसचे लोकार्पण
श्रीक्षेत्र माहूर l तीर्थक्षेत्र असलेल्या माहूर आगरासाठी किनवट माहुर विधानसभेचे आमदार भीमराव केराम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे परीवहण मंत्री यांच्या कडे किनवट व माहुर अगारासाठी नविन बससेची मागणी केली होती
ती मागणी मान्य केल्याने माहुर अगारासाठी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पाच बसेस मिळाल्या त्या बसचे आ.भीमराव केराम यांनी माहूर ते दत्तशिखर असे सात किलोमीटर प्रवास करून लोकार्पण केले यावेळी बस उपलब्ध करून दिल्याने आमदार भीमराव केराम यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि परिवहन मंत्र्यांचे आभार मानले
तिर्थक्षेत्र असलेल्या माहुर आगाराच्या बसेसची अवस्था दयनीय झाली असल्याने बसेस सतत नादुरुस्त होत
असल्याने त्या प्रवाशांच्या सेवेत वेळेत उपलब्ध होण्यासाठी विलंब होत होता यांचा प्रवासी व साडेतीन शक्तीपीठापैकी एक मूळ शक्तिपीठ असलेल्या रेणुका माता भगवान दत्तप्रभू माता अनुसय...
