Wednesday, May 13

Tag: Mission started at Karla

Swachh Gaon Family Home Visit । कारला येथे स्वच्छ गाव कुटुंब गृहभेट अभियानाला सुरुवात – NNL

Swachh Gaon Family Home Visit । कारला येथे स्वच्छ गाव कुटुंब गृहभेट अभियानाला सुरुवात – NNL

आरोग्य, नांदेड
हिमायतनगर। कारला येथे स्वच्छ गाव कुटुंब गृहभेट अभियानाला सुरुवात करण्यात आली असून घरोघरी जाऊन हे आँनलाईन अभियान सुरू केले प्रत्येक नागरिकांचे कुटुंब माहिती भरून घेण्यात यावे असे आवाहन ग्रामसेवक नारायण काळे यांनी केले आहे. कारला गावातील लाडकी बहिण योजनेचे आँनलाईन ,आफलाईन फार्मचा आढावा, स्वच्छ गाव कुटुंब गृहभेट अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे.ग्रामप़चायंत आॅपरेटर यांनी घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबाची माहिती आँनलाईन भरण्याच्या सुचना दिल्या आहेत.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अहवानाला प्रतिसाद देत कारला गावात अभियान ग्रामसेवक नारायण काळे यांनी सुरु केले आहे. तसेच गावातील आगंणवाडी साहित्य वाटप करून गावातील पाहणी केली.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून झालेल्या गावातील मुख्य रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य झाले असुन तेही काम पाहण्यासाठी टीम बोलावली होती.सदरील काम लवकरच करून देणार असल्याचे गुत...
error: Content is protected !!