Thursday, May 14

Tag: Minister Pankaja Munde

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त ‘पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा’ उपक्रमात सहभागी व्हा –  मंत्री पंकजा मुंडे

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त ‘पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा’ उपक्रमात सहभागी व्हा – मंत्री पंकजा मुंडे

मुंबई, महाराष्ट्र
मुंबई| पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी जागतिक वसुंधरा दिन दिनांक २२ एप्रिल, २०२५ ते महाराष्ट्र दिन १ मे, २०२५ या कालावधीत पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने राज्यात 'पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा' (पर्यावरण बचाओ वसुंधरा सजाओ) हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे. 'पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा' या उपक्रमांतर्गत मंत्री पंकजा मुंडे या स्वतः २२ एप्रिल रोजी मुंबईतील पवई तलाव येथे स्वच्छता मोहिमेत सहभागी होणार आहेत. या उपक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्रीमती मुंडे यांनी केले आहे. नदी, नाले, तलाव स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे श्रीमती मुंडे म्हणाल्या, 22 एप्रिल हा जागतिक वसुंधरा दिवस आहे. या दिवशी आम्ही पर्यावरण वातावरणीय बदल विभागामार्फत एक अत्यंत ...
Pankaja Munde Visit Mahur ; मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतले रेणुकामातेचे दर्शन

Pankaja Munde Visit Mahur ; मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतले रेणुकामातेचे दर्शन

नांदेड, राजकीय
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। राज्याच्या पर्यावरण व पशु संवर्धनमंत्री ना. पंकजा मुंडे यांनी दि. २० जानेवारी रोजी साय ५ वा देव दर्शन दौऱ्याच्या निमित्यांने माहूर दौऱ्यावर होत्या. मंत्रीपदावर वर्णी लागल्यानंतर प्रथमच माहूर दौऱ्यावर आलेल्या पंकजा मुंडे समर्थक व भाजपा कार्यकर्त्यांनी शहरातील टी पॉइंट येथे फटाक्याच्या आतषबाजी करीत व जेसीबी ने फुले उधळून भव्य स्वागत केले. त्यांनी दत्तशिखर येथे दत्तप्रभूचे दर्शन घेतले व कुलदेवता रेणुकामातेच्या मंदिरात महाआरती करून ओटी भरली व रेणुकामातेचे मनोभावे दर्शन घेतले संस्थानच्या वतीने विश्वस्थ संजय काण्णव, दुर्गादास भोपी, अरविंद देव यांनी स्वागत केले. यावेळी आ. भीमराव केराम, सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली, तहसीलदार किशोर यादव, , प्राचार्य माजी नगराध्यक्ष राजेंद्र केशवे, गोपू (सागर)महामुने नगरसेवक, भाजयुमो तालुकाध्यक्ष विनायक मुसळे, अनिलजी व...
error: Content is protected !!