Tuesday, June 30

Tag: Meeting on Voter Awareness Campaign

Voter Awareness : क्रांतीदिनी मतदार जनजागरण अभियानाविषयी बैठक संपन्न

Voter Awareness : क्रांतीदिनी मतदार जनजागरण अभियानाविषयी बैठक संपन्न

सोशल वर्क, नांदेड
नांदेड| मतदार जनजागृती अभियान राबविण्याच्या अनुषंगाने दिनांक ९ ऑगस्ट या क्रांती दिनी आनंद नगर नांदेड बैठक घेण्यात आली. मतदार जनजागृती अभियान राबविण्याच्या अनुषंगाने सेवाभावी वृत्तीने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक दिनांक ९ ऑगस्ट २०२५ रोजी घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठविधीज्ञ धोंडीबाराव पवार हे होते. एस एस इंटरप्राईजेस च्या कार्यालयात घेण्यात आलेल्या या बैठकीस अनेक जण ऑनलाईन तर काहींनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. मतदार जागृती विषयी आपापली मते यावेळी व्यक्त करण्यात आले. राज्यातील प्रसिद्ध कलावंत तथा नितीन गडकरी यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक शंकरपाळे यांनी मतदार जनजागृती अभियानात जिल्हा प्रशासनाला सामावून घेऊन कार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रसिद्ध कलावंत दिलीप खंडेराय यांनी अशा कार्यक्रमाचे निकडता असल्याचे व्यक्त केले. या बैठ...
error: Content is protected !!