Thursday, May 14

Tag: Meeting of Dr. Ajit Gopchhade with Water Resources Minister Vikhe Patil

Meeting of ajit gopchhade ; नांदेड जिल्ह्यातील जलसंपदा प्रकल्पांच्या प्रलंबित प्रश्ना संदर्भात जलसंपदामंत्री विखे पाटील यांच्यासोबत खा. डॉ. अजित गोपछडे यांची मंत्रालयात बैठक

Meeting of ajit gopchhade ; नांदेड जिल्ह्यातील जलसंपदा प्रकल्पांच्या प्रलंबित प्रश्ना संदर्भात जलसंपदामंत्री विखे पाटील यांच्यासोबत खा. डॉ. अजित गोपछडे यांची मंत्रालयात बैठक

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। नांदेड जिल्ह्यातील जल प्रकल्प पूर्ण करण्याचे अनुषंगाने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत खा. डॉ. अजित गोपछडे यांची आज जलसंपदा मंत्रालयात अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली . आंतरराज्य प्रकल्प पूर्ण करण्याचे अनुषंगाने तेलंगणा सरकारसोबत येथे 11 ऑगस्ट रोजी तेलंगणाचे जलसंपदा मंत्री , अप्पर मुख्य सचिवांसोबत बैठक होणार आहे . त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण असे जलसंपदा प्रकल्प आता पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील सिंचनाची प्रश्न पूर्ण व्हावेत यासाठी खा. डॉ. अजित गोपछडे यांचा सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यानुषंगाने सचिवालयात अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक बोलावली. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील , खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांच्यासह जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर , सचिव संजय...
error: Content is protected !!