Saturday, July 4

Tag: Measures taken by the Municipal Corporation after the river floods recede

river floods ; नदीचा पूर ओसरल्यानंतर महानगरपालिके तर्फे उपाययोजना

river floods ; नदीचा पूर ओसरल्यानंतर महानगरपालिके तर्फे उपाययोजना

नांदेड, सोशल वर्क
नांदेड l गेल्या आठवड्यात नांदेड शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरे, झोपड्यांमध्ये तसेच सखल भागांत पाणी शिरले होते. त्यामुळे शहरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच पार्श्वभुमीवर नांदेड वाघाळा शहर महानगरपालिके मार्फत विविध उपाययोजना करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नदीचा पुर ओसरल्यानंतर पुरग्रस्त भागांना *मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन पालिकेमार्फत करावयाच्या विविध उपाययोजने संदर्भात निर्देशीत केले आहे. त्यात प्रामुख्याने नांदेड शहरातील महानगरपालिका हद्दीत ठिकठिकाणी औषध फवारणी, स्वच्छता, कीटकनाशकांची फवारणी, पाण्याचे नमुने तपासणे आदी कामे हाती घेऊन ज्या भागांत पाणी भरले होते अशा भागांतील घरांमध्ये जाऊन, चौकशी करून, आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याबाबत मनपा आयुक्तांनी यावेळी आदेशीत केले आहे. महानगरपालिकेच्...
error: Content is protected !!