Saturday, June 27

Tag: Mayor Sharad Pawar is roaming around the streets; learning about the difficulties

नगराध्यक्ष शरद पवार फिरताहेत गलोगल्ली, ; जाणून घेताहेत अडीअडचणी

नगराध्यक्ष शरद पवार फिरताहेत गलोगल्ली, ; जाणून घेताहेत अडीअडचणी

नांदेड, राजकीय
लोहा l लोह्याच्या जनतेनी इतिहास घडविला. आमदार प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरीपुत्र शरद पवार यांच्या हाती शहराचा कारभार दिला.सत्कार.. सोहळे बाजूला सारून शरद पाटील आता भल्या सकाळीच लोकांच्या दारी उभे आहेत .ते मतदान काळात दिलेल्या आश्वासनपूर्तीसाठी..स्वच्छता दिवाबत्ती व पाणी यास प्राधान्य देत शहराच्या वेगवेगळ्या भागात स्वतः नगराध्यक्ष जाऊन पाहणी करताहेत .ही सुरुवात उत्साहवर्धक असून त्यात सातत्य राहिले तर निश्चितच नगराध्यक्ष याचाच नावलौकिक वाढणार आहे (more…)...
error: Content is protected !!