Thursday, May 14

Tag: Mauli Dindi procession creates

Mauli Dindi : ‘प्रति पंढरपूर’ माऊली दिंडीच्या शोभायात्रेने नांदेडमध्ये भक्तीमय वातावरण

Mauli Dindi : ‘प्रति पंढरपूर’ माऊली दिंडीच्या शोभायात्रेने नांदेडमध्ये भक्तीमय वातावरण

नांदेड, धार्मिक
नांदेड| पंढरपूरला प्रत्यक्ष जाणे शक्य नसलेल्या भाविकांसाठी अध्यात्मिक आनंद देण्यासाठी आयोजित केलेल्या ‘प्रति पंढरपूर' माऊली दिंडीच्या शोभायात्रे ने नांदेड मध्ये भक्तीमय वातावरण निर्माण ('Prati Pandharpur' Mauli Dindi procession creates devotional atmosphere in Nanded) झाले. हजारो भाविकांचा सहभाग या शोभायात्रेत नोंदवला गेला. नामदेव मंदिरात सुशोभित असलेल्या विठ्ठल रुख्माई आणि संत नामदेव महाराज यांची आरती झाल्यानंतर येथून शोभायात्रेची सुरुवात झाली. जुना मोंढा टॉवर,बालाजी मंदिर,पंचवटी हनुमान मंदिर,मुथा चौक वजिराबाद,एस. पी. ऑफिस चौक,कालामंदिर अशी शोभा यात्रा काढण्यात आली. सोमेश कॉलनी येथील स्वामी समर्थ मंदिर येथे सांगता करण्यात आली. जवळपास ५० हजार भाविक भक्त या शोभायात्रेत सहभागी झाल्या होते. माऊलींचा जिवंत देखावा,लेझीम पथक, टाळकरी संच,झाशीच्या राणीचा देखावा,ड्रेस कोडमधील भजनी महिला म...
error: Content is protected !!