Wednesday, May 13

Tag: Mathematics is essential in every field

Mathematics is essential in every field : गणित हे आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आवश्यक-डॉ.एम.के. पाटील

Mathematics is essential in every field : गणित हे आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आवश्यक-डॉ.एम.के. पाटील

करियर, नांदेड
नांदेड| गणित हे केवळ शालेय स्तरावरच नाही, तर आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रत्येक क्षेत्रात आवश्यक आहे. त्याच्यामुळेच जगातील अत्याधुनिक शोध व तंत्रज्ञानाचा विकास झाला आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी गणिताच्या विविध महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानाचा अभ्यास करून आपली संशोधन क्षमता वृद्धींगत करावी, असे मत विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम.के.पाटील (Mathematics is essential in every field of modern science and technology-Dr.M.K. Patil) यांनी व्यक्त केले. ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील गणितीयशास्त्रे संकुलामध्ये ‘अल्झेब्रा आणि कोडींग थेरी’ आणि ‘डिफ्रेशियल इक़्वेशन आणि डायनामिक सिस्टम’ या विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय स्तरांवरील कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत विद्यापीठाचे कुलसचिव तथा संकुलाचे संचालक आ...
error: Content is protected !!