Wednesday, May 13

Tag: Mata Ramai Ambedkar Jayanti grand procession

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

नांदेड, सोशल वर्क
लोहा| त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची १२८ वी जयंती लोहा शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. क्रांतिसूर्य बुद्ध विहारातून निघालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमांच्या भव्य रथयात्रेने शहरातील मुख्य रस्त्यांवरून मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात निघालेली ही मिरवणूक पुन्हा क्रांतिसूर्य बुद्ध विहारात विसर्जित करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व पूजापाठाने करण्यात आली. त्यानंतर माता रमाई जयंती सोहळ्यास प्रारंभ झाला. गेल्या वर्षापासून माता रमाई जयंतीचे आयोजन आंबेडकरी चळवळीतील महिलांच्या पुढाकाराने होत असून यंदाही महिलांनी मोठ्या उत्साहात हा सोहळा यशस्वी केला. महिला मंडळाच्या अध्य...
error: Content is protected !!