Wednesday, May 13

Tag: Make it compulsory for the officers and staff

Prahar organization will take to the streets and protest : हिमायतनगर तालुक्यातील सर्व कार्यालयातील अधिकारी कर्मचारी याना मुख्यालई राहणे बंधनकारक करा -NNL

Prahar organization will take to the streets and protest : हिमायतनगर तालुक्यातील सर्व कार्यालयातील अधिकारी कर्मचारी याना मुख्यालई राहणे बंधनकारक करा -NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर| तालुक्यातील ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, कृषि सहाय्यक, आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, तहसील कार्यालय, भुमी अभिलेख कार्यालय येथील कर्मचारी व अधिकारी हे मुख्यालयी न राहता सोयीच्या ठिकाणाहुन ये जा करीत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावं लागत आहे. हि बाब हेरून प्रहार संघटनेच्या वतीने आज तहसीलदार पल्लवी टेमकर याना निवेदन देऊन मुख्यालयी ना राहणार्यावर कार्यवाही करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. देण्यात आलेल्या निवेदन म्हंटले आहे की, हिमायतनगर तालुक्यातील ग्रामिण भागातील शेतकरी, शेतमजुर, दिव्यांग, निराधार, विधवा, अनाथ व शैक्षणिक विद्यार्थी यांचे अनेक कामे हे ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, कृषि सहाय्यक, आरोग्य अधिकारी हे त्यांना नेमुण दिलेल्या ठिकाणी राहात नसल्यामुळे अनेक समस्यांना तोंड दयावे लागत आहे. व त...
error: Content is protected !!