Friday, June 26

Tag: Major damage due to flood in Loha Kandhar taluka

Prataprao Patil Chikhlikar ; लोहा कंधार तालुक्यात पुरामुळे मोठे नुकसान तात्काळ मदत व पंचनामे करा– आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर

Prataprao Patil Chikhlikar ; लोहा कंधार तालुक्यात पुरामुळे मोठे नुकसान तात्काळ मदत व पंचनामे करा– आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर

कृषी, नांदेड
लोहा l लोहा शहरात ढगफुटी सदृश्य पावसामुळे पुराने हाहाकार उडाला जुन्या शहरासह गोल्डन सिटी, सिध्दार्थनगर येथे घरात पाणी गेले काही भागात दुचाकी, चार चाकी, पाण्याचे टँकर वाहून गेले.अनेकांच्या घरात पाणी साचले या भागात सकाळीच आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी भेट दिली लोकांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच जायकवाडी भागात पाहणी केली त्यानंतर आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी तहसील कार्यालयात तहसीलदार, मुख्याधिकारी व कर्मचारी यांनी बैठक घेतली व पूरग्रस्त भागात जेवण व्यवस्था ,राहण्याची व्यवस्था तसेच पंचनामे करण्याचा सूचना दिल्या. लोहा शहरात शुक्रवारी भल्या पहाटे दोन वाजल्या पासून ढगफुटी सदृश्य पावसामुळे हाहाकार उडाला.सकाळी साडे पाच सहा वाजे पर्यंत झालेल्या पावसामुळे जुन्या शहराला पुराचा वेढा पडला तर शहरातून वाहणाऱ्या दोन्ही नदीला पूर आला जुन्या भागातील कलालपेठ, साठे गल्ली, विस्तारीत पवार गल्लीच...
error: Content is protected !!