Tuesday, May 19

Tag: Maharashtra State Nurses Association Branch- Nanded to hold one-day work stoppage today

Maharashtra State Nurses Association ; महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा- नांदेड यांचे आज एक दिवसीय कामबंद आंदोलन

Maharashtra State Nurses Association ; महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा- नांदेड यांचे आज एक दिवसीय कामबंद आंदोलन

नांदेड, आरोग्य
नवीन नांदेड l सातव्या वेतन आयोगातील वेतनत्रुटी आणि कंत्राटी भरतीच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे राज्यव्यापी आंदोलन शाखा नांदेड यांच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रूग्णालय विष्णुपुरी येथे करण्यात आले असून या आंदोलन शंभर टक्के परिचारिका सहभागी झाल्या होत्या. राज्यात सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी २०१७ साली बक्षी सामिती गठित करण्यात आली. बक्षी समितीसमोर महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर संघटनेनी राज्यातील परिचारिका संवर्गातील सर्व स्तरावरील पदाच्या मागण्या संदर्भासहित सादर केल्या. त्यानंतर एप्रिल २०१९ ला बक्षी समितीच्या शिफारसी नुसार १जाने २०१६पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला.त्यात असलेल्या त्रुटी निवारणासाठी मार्च २०२३ मध्ये बक्षी समितीचा खंड २जाहीरकरण्यात आला होता.या खंड२मध्ये परिचारिका संवर्गाच्या वेतन त्रुटीचे निराकरण होणे अपेक्षित ...
error: Content is protected !!