Sunday, June 28

Tag: Maharashtra Bhushan Award of Daily Rokhthok Vision announced

वाढदिवसाची मिळाली बहुमूल्य भेट..शिवाजी पन्नासे यांना दैनिक रोखठोक व्हिजनचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर -NNL

वाढदिवसाची मिळाली बहुमूल्य भेट..शिवाजी पन्नासे यांना दैनिक रोखठोक व्हिजनचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर -NNL

नांदेड
नांदेड। गडगा, तालुका नायगाव येथील सुपुत्र शिवाजी नागोराव पन्नासे हे तरुणांचे आशास्थान आणि आदर्श व्यक्तिमत्व आहे. आज त्यांचा वाढदिवस‌. हा वाढदिवस नायगाव तालुक्यात विविध भागात धुमधडाक्यात विविध कार्यक्रमानी साजरा होणार आहे. वाढदिवसाच्या शिवाजी पन्नासे यांना दैनिक रोखठोक व्हिजनचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. लहानपणापासून धार्मिक व सामाजिक कार्य करण्याची आवड असल्यामुळे जनसामान्यात आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते. लहानपणी परळी वैद्यनाथ येथे श्रावण महिन्यात राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे अनुष्ठान व ग्रंथराज परमरहस्य पारायण भजन कीर्तन सोहळा होता. त्यावेळी काशी जगद्गुरु अनेक शिवाचार्य व कै.खासदार केशरकाकु क्षिरसागर यांच्या हस्ते उत्कृष्ट गायक पुरस्कार मिळाला होता.  गेल्या एकोणतीस वर्षांपासून सामाजिक कार्य करीत आहे. आतापर्यंत 54 डोळ्याचे शिबिर आयोजित क...
error: Content is protected !!