Thursday, May 14

Tag: Madhavrao Devsarkar’s. information at a press conference

Shivrajyabhishek Festival 2025 : शिवराज्याभिषेक महोत्सव २०२५ बाबत नांदेड येथे पत्रकार परिषदेत माधवराव देवसरकर यांची माहिती

Shivrajyabhishek Festival 2025 : शिवराज्याभिषेक महोत्सव २०२५ बाबत नांदेड येथे पत्रकार परिषदेत माधवराव देवसरकर यांची माहिती

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| रायगड किल्ल्यावर ६ जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक महोत्सव २०२५ बाबत माहिती देण्यासाठी नांदेड येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी स्वराज्य पक्षाचे राज्य उपाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सविस्तर वेळापत्रक, वैशिष्ट्ये आणि ऐतिहासिक महत्त्व याविषयी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, "शिवराज्याभिषेक हा केवळ धार्मिक वा औपचारिक कार्यक्रम नसून, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे, संस्कृतीचे आणि लोकशक्तीचे प्रतीक आहे. हा कार्यक्रम तरुण पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व मूल्ये समजावून देणारा आहे." शिवराज्याभिषेक महोत्सवाचे ठळक कार्यक्रम: ५ जून २०२५ पासून विविध शैक्षणिक परिसंवाद, इतिहास अभ्यास, सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक गीते व भजने यांचे आयोजन करण्यात आले आहे. ६ जून सकाळी ७.०० वा. युवराज संभाजीराजे छत्रपती व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यां...
error: Content is protected !!