Saturday, June 27

Tag: Lohyatil Indiranagar Division Corporator

Cleanliness Campaign : लोह्यातील इंदिरानगर प्रभागात नगरसेवक स्वतः स्वच्छता मोहिमत ; नागरिकांचाहीमोठा सहभाग

Cleanliness Campaign : लोह्यातील इंदिरानगर प्रभागात नगरसेवक स्वतः स्वच्छता मोहिमत ; नागरिकांचाहीमोठा सहभाग

नांदेड, सोशल वर्क
लोहा| निर्धार केला आणि त्याला कृतीची जोड झाली तर कोणतेही काम अशक्य नसते. लोहा शहरातील इंदिरानगर भागाचे नवनिर्वाचित नगरसेवक तुकाराम दाढेल व इरबाजी पवार याच्या टीमने पुढाकार घेतला आणि परिसर स्वच्छता मोहीमेला सुरूवात केली त्यात या भागातील तरुण व नागरिकांने सहभाग घेतला. या मोहिमेचे शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. पाहिले नगराध्यक्ष माणिकराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आमदार प्रतापराव पाटील_चिखलीकर यांच्या आदेशानुसार प्रदेश सरचिटणीस युवा नेते प्रवीण चिखलीकर, युवा नेते सचिन पाटीलचिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवनिर्वाचित नगराध्यक्ष शरद पाटीलपवार यांनी केलेक्या अहवानाला प्रतिसाद देत इंदिरानगर येथे स्वच्छता मोहीम लोकचळवळ बनते आहे. मंगळवारी १३ जानेवारी रोजी या भागांत नवनिर्वाचित नगराध्यक्ष शरद पवार, उपनगराध्यक्ष करीम शेख याच्या नेतृत्वाखाली नगरसेवक तुकाराम दाढेल, इरबाजी पवार यांनी पुढाकार घेऊन य...
error: Content is protected !!